आमचं ध्येय म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक आणि उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी देणे. आधुनिक तंत्रज्ञान, बाजारभाव, योजना व तांत्रिक सल्ला याविषयी माहिती देऊन त्यांना सक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे.
दृष्टी - Vision
भारतातील प्रत्येक शेतकरी आधुनिक माहितीच्या आधारे आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावा आणि सशक्त शेतीप्रणाली विकसित व्हावी, हीच आमची दृष्टी आहे.